E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या मोटारीवर गोळीबार
Wrutuja pandharpure
21 May 2025
पुणे
: शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अभिलेखावरील गुन्हेगाराने फोनवरून धमकी दिली होती. त्यानंतर, रात्री उशिरा त्यांच्यावर गाडीवर गोळीबार करण्याचा धक्कादायक प्रकार गणपती माथा येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. दुचाकीवरून आलेल्यांनी एक गोळी त्यांच्या मोटारीवर झाडली आणि पळ काढला.
निलेश घारे हे सोमवारी आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बसले होते. कार्यालयाबाहेर त्यांनी मोटार लावली होती. त्यावेळी, दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या मोटारीवर गोळीबार केला. त्यातील एक गोळी मोटारीच्या काचेला लागली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीमध्ये दोघे जण दुचाकीवरुन येताना दिसतात. त्यातील एक जण पिस्तुलातून गोळी झाडताना दिसून येत आहे. न्यायवैद्यक पथकाने येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
निलेश घारे यांना वारजे माळवाडी भागातील एका सराईत गुन्हेगाराने सोमवारी धमकीचा फोन केला होता. या धमकीच्या फोनबाबत घारे यांनी वारजे माळवाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, काही वेळाने गोळीबाराची घटना घडली. गोळीबार करणारे आणि धमकी देणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, काही वर्षांपासून निलेश घारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, असा अर्ज केला असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
Related
Articles
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय
28 May 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय
28 May 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय
28 May 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय
28 May 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट